शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक करिता नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे १९२५ मताधिक्याने निवड झाली तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी नगराध्यक्ष अलका खांडरे व भाजपा माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे, माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे,यांचा पराभव केला आहे. तर नगरसेवकांच्या निवडीत भाजपाला 11, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला 5 जागा तर 1 अपक्ष निवडून आल्याने शिरूर नगरपरिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिरूर शहरातील सर्वांचे लक्ष असलेली प्रभाग क्रमांक 9 मधून माजी नगराध्यक्ष रवी उर्फ शाम मनोहर ढोबळे विजयी झाले आहे.
विजयानंतर सुरू विचारातील सर्वच विजय उमेदवारांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत मिरवणुका काढल्या होत्या.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आमदार अशोक पवार यांनी निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडून आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी प्रचार धुरा सांभाळली होती. तर भारतीय जनता पार्टी कडून माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांनी प्रचार धुरा सांभाळली होती.
दोन डिसेंबर रोजी शिरूर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान झाले होते त्यानंतर 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
शिरूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीमध्ये ही मतमोजणी पार पडली असून 12 टेबलावर 12 प्रभागांची मतमोजणी व नगराध्यक्ष पदाची मतमोजणी झाली.
एकूण चार फेऱ्या मतमोजणीच्या पार पडल्या त्यात प्रभाग क्रमांक दहा व बारा यांची मतमोजणी दुसऱ्या फेरीत संपली तर प्रभाग क्रमांक एक दोन पाच सहा सात नऊ यांची तिसऱ्या फेरीत संपली तर प्रभाग क्रमांक तीन,चार, आठ या तीन मतदार संघाची मतमोजणी चौथ्या फेरीमध्ये संपली.
जसजशी मतमोजणी फेरी प्रमाणे होत गेली तसे विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल फटाकड्याची आताच बाजी करून आनंद उत्सव साजरा केला.
नगराध्यक्षपदाचा निकाल
ऐश्वर्या अभिजित पाचर्णे ( विजयी भाजपा ) ८७९९
अलका सुरेश खांडरे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )६८७४
सुवर्णा राजेंद्र लोळगे ( भाजप ) ६७४२
रोहिणी किरण बनकर (शिवसेना ) ३९०
वैशाली दादाभाऊ वाखारे ( अपक्ष ) -४८१
नोटा -१६६
प्रभाग क्रमांक एक अ –
नीलम गुलाब धाडीवाल { राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार } – ६७७
संगीता महिंद्र मल्लाव (राष्ट्रवादी काँग्रेस ) -७३४
संगीता देविदास वेताळ (भाजप) – ४८१
विजयी उमेदवार – संगीता महेंद्र मल्लाव ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक एक ब –
प्रितेश शांतीलाल कोठारी { राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार} – ५५२
निलेश गाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस ) -८१०
अनिल एकनाथ गायकवाड (भाजपा) -४९४
लेंडे रवी बाळशिराम (अपक्ष ) -४१
विजयी उमदेवार – निलेश गाडेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक दोन अ –
स्वप्नाली योगेश जामदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) -१२५२
अंजली मयूर थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस ) -११९५
विजयी उमेदवार – स्वप्ननाली योगेश थोरात ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
प्रभाग क्रमांक दोन ब –
संदीप रघुनाथ कडेकर (अपक्ष) -१५०
मुज्जफर कुरेशी( राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार )-९२६
वैष्णव अविनाश खांडरे (भारतीय जनता पार्टी.)-२०७
पप्पू भाऊसाहेब गव्हाणे (अपक्ष)- ११
बागवान एजाज अन्सर (राष्ट्रवादी काँग्रेस )-११९५
नोटा -१९
विजयी उमेदवार – एजाज बागवान ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक तीन अ –
सुनील शंकर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) -१०९५
केशव संपतराव लोखंडे (भाजपा )-५७४
किरण संपत बनकर (अपक्ष)- २३
हाफिज अकबर बागवान( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) -९०१
आदित्य दिलीप मैड (अपक्ष )- ३३
विजय उमेदवार – सुनील शंकरराव जाधव, ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक तीन ब –
शितल अविनाश जाधव( भाजपा ) -३७७
मनीषा यशोधन कालेवार
(राष्ट्रवादी काँग्रेस ) -६३८
रेखा हेमंत लुनिया (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )
– ६७७
संगीता अजय कोठारी (अपक्ष )- १५१
रोहिणी किरण बनकर (अपक्ष )-१८
आयेशा कलीम सय्यद (अपक्ष ) – ७६२
विजयी उमेदवार – आयेशा कलिम सय्यद ( अपक्ष )
वार्ड क्रमांक चार क्रमांक अ –
वैशाली प्रमोद गायकवाड (भाजप ) -८४०
सुनिता संतोष पोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )- ९२५
निलेश पूजा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस )- ६००
सुवर्णा भगवान मालवे (शिवसेना ) -७३
सुप्रिया रोहिदास अवचिते (अपक्ष)-४३
विजयी उमेदवार – सुनीता पोटे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
प्रभाग क्रमांक चार ब-
अमोल दादासाहेब चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार ) – ८११
नितीन मच्छिंद्र पाचरणे (भाजपा ) – १०१९
अश्फाक बाबर बेग (आम आदमी पार्टी)- ५५
महेंद्र मोतीलाल बोरा (अपक्ष )- ३०
अर्षद खलील शेख( राष्ट्रवादी काँग्रेस) -५०७
विजयी उमेदवार – नितीन पाचर्णे ( भाजप )
प्रभाग क्रमांक चार ब –
प्रणिता क्रिशन जोशी (राष्ट्रवादी काँग्रेस ) -६४४
प्रियंका विजय बंडगर( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )- १४३
सुनिता आनंद भुजबळ (भाजपा )- १४५५
लत्ता अर्जुन ससाने (अपक्ष )- ४०
विजयी उमेदवार – सुनीता भुजबळ ( भाजप )
प्रभाग क्रमांक पाच ब –
संतोष प्रभाकर थेऊरकर (भारतीय जनता पक्ष )-
१५७१
निलेश शिवाजीराव लंटाबळे (अपक्ष)- ७२८
नोटा – १९
विजयी उमेदवार – संतोष थेऊरकर ( भाजपा )
प्रभाग क्रमांक सहा अ –
सुनिता पोपट कुरुंदळे (भारतीय जनता पार्टी )-९८४
रिता प्रेमसिंग गुजर (राष्ट्रवादी काँग्रेस )-४८२
ज्योती चंद्रकांत लोखंडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )-१०८
नोटा -३४
विजयी उमेदवार – सुनीता कुरुंदळे ( भाजपा )
प्रभाग क्रमांक सहा ब –
गणेश शिवराम पाचर्णे ( भारतीय जनता पक्ष ) – ५२८
योगराज संभाजी महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) -२७५
दिनेश कुमार विश्वनाथ मांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस )- ७९६
नोटा – ९
विजयी उमेदवार – दिनेशकुमार मांडगे
प्रभाग क्रमांक सात अ –
सागर त्रिंबक नरवडे (भाजपा ) -९०८
अचल पंढरीनाथ फलके( राष्ट्रवादी काँग्रेस )-६८९
परशुराम भीमराव मचाले (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )-५३
नोटा -११
प्रभाग क्रमांक सात ब –
प्रियंका राजेश करंजुले( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) – २१०
पूजा पुष्कराज पोटावळे ( भाजपा )- ८८७
सुरेखा संतोष शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस ) -५२७
,साकोरे सुप्रिया पिराजी (शिवसेना ) २१
अलका दगडू सकट (अपक्ष)-२
नोटा -१४
विजयी उमेदवार -पूजा पोटावळे (भाजपा )
प्रभाग क्रमांक आठ अ –
अंकिता राजेंद्र क्षीरसागर (अपक्ष ) -२७२
पल्लवी अमोल शहा (राष्ट्रवादी काँग्रेस )- ३६६
ज्योती चंद्रकांत लोखंडे (अपक्ष )- १०
पूजा तुषार जांभळे (भारतीय जनता पक्ष )-६५७
चारुशीला गणेश कोळपकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )- ७९६
नोटा – ९
विजयी उमेदवार – चारुशीला कोळपकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
प्रभाग क्रमांक 8 ब
मितेश गादिया (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) -९४७
प्रमोद वसंत जोशी (अपक्ष )- १०
सुभाष जैन (अपक्ष) – ३३
इंद्रजीत सिंग किशोर सिंग परदेशी ( )-९
केतन दिलीप बोरा (भारतीय जनता पक्ष )- ७६९
प्रदीप रमाकांत बोरा (राष्ट्रवादी काँग्रेस )-१९९
महिबूब जैनुद्दीन सय्यद (अपक्ष )-५९
सचिन बाळासाहेब साळवे (अपक्ष )-६
नोटा -९
विजयी उमेदवार – मितेश गादिया ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
प्रभाग क्रमांक 9 अ –
खंडू मुरलीधर गंगणे (अपक्ष )-२७
विशाल भारत जोगदंड (शिवसेना)-९०
श्याम मनोहर ढोबळे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)-९०१
विनोद प्रकाश भालेराव (राष्ट्रवादी काँग्रेस )-६१४
नोटा -२१
विजयी उमेदवार – रवि ढोबळे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार )
प्रभाग क्रमांक 9 ब –
शारदा राजू गव्हाणे (भाजपा )- १२४
मुमताज दगडू भाई पठाण (अपक्ष)- ४९
सविता सचिन राजापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस )- ७९१
मधु प्रवीण शिशुपाल ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )- ६६७
नोटा -२२
विजयी उमेदवार – सविता राजापुरे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक दहा अ –
माया शरद गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )- ३५१
रेश्मा दादासाहेब लोखंडे (भाजपा )- ४७३
शशिकला समाधान लोंढे (अपक्ष )- १०६
स्वाती चेतन साठे (राष्ट्रवादी काँग्रेस ) -६१०
नोटा -१२
विजयी उमेदवार – स्वाती साठे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )
प्रभाग क्रमांक दहावा ब –
संजय दत्तात्रय देशमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )- २८०
निलेश संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस )-५१७
सय्यद काझी मोहिन अल्ताफ (शिवसेना)-१७४
स्वप्निल किशोर माळवे (अपक्ष )-९१
विनोद शंकर साठे (अपक्ष )-४१
रंजन झाबरे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार )- ४४८
नोटा – १
विजयी उमेदवार – निलेश पवार ( भाजपा )
प्रभाग क्रमांक 11 अ –
स्वीटी दत्तराव शिंदे (भाजपा )-८७८
काळे कुलजुम आजम (राष्ट्रवादी काँग्रेस )-२७०
वैष्णवी दिलीप धुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )५७८
विजयी उमेदवार – स्वीटी शिंदे ( भाजपा )
क्रमांक 11 ब –
अमित संपतराव कर्डिले( भाजपा )-१२१८
खान साजिद रफिक (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)- ४५४
तुषार वेताळ (अपक्ष ) ६८
नोटा – ३४
प्रभाग क्रमांक 12 अ –
अशोक संपतराव कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार ) २६८
अविनाश सुरेश घोगरे (राष्ट्रवादी काँग्रेस )-४५४
उमेश कैलास शेळके (भाजपा )-५५७
विजयी उमेदवार -उमेश शेळके ( भाजप )
प्रभाग क्रमांक बारा ब –
नंदा नानासाहेब जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )-१५५
रिंकू राजेश जगताप (भारतीय जनता पक्ष)-६०२
कल्पना अनिल थोरात( राष्ट्रवादी काँग्रेस )-४२३
प्रियंका अशोक धोत्रे (अपक्ष )-१०८
नोटा -८
विजयी उमेदवार – रिंकू जगताप ( भाजपा )

