शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर निर्माण प्लाझा इथून क्लास सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेला १४ वर्षीय आयुष गाडीलकर मुलगा आज सकाळी नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास शिरूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान शिरूर पोलीस स्टेशनचे वतीने करण्यात आले आहे.
.मुलगा नाव-आयुष गाडीलकर वय १४ वर्ष रा जोशी वाडी शिरूर हा आज सकाळी ०९/०० वाजता पळसकर क्लास,निर्माण प्लाज़ा शिरूर येथून क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला असता बेपत्ता झालेला आहे तरी कोणाच्या निदर्शनास आल्यास संपर्क करावा मो न ९५०३६५७६६५ निखिल रावडे शिरूर पोलिस स्टेशन . ९७६५०९८१८८ परांडे सर. ७६२००७७९२७ पालक