शिरूर नगरपरिषदेची जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना व त्यातील ठिकाणी पुढील प्रमाणे
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट रोजी जाहीर केलेली प्रारूप प्रभाग रचना पुढील प्रमाणे आहे. या प्रभाग रचने संदर्भात नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती व सूचना लेखी स्वरूपात शिरूर नगर परिषदेत कराव्यात.
प्रभाग क्रमांक १
कामाठीपुरा मधील श्री. लाडेवार यांची गिरणी ते बरला पेंटर ते टेक्नोक्रीट 'ते मोतीनाला ते घोडनदीपर्यंत नदीचे बाजूने ढोर आळी वीट भट्टीपर्यंत वीटभट्टी मधील रस्त्याने पवार यांचे घरापासून गव्हाणे यांचे घर टे ढोर आळी रस्त्याने पोपट काळे यांचे घर ते पल्लवी अपार्टमेंटच्या उत्तर बाजूने रवी गिरमकर यांचे घरापासून ते सुदाम जामदार घर ते संतोष कडेकर यांच्या घरापासून ते श्री. केशरसिंग परदेशी यांचे घर ते रस्त्याने श्री. गुलाबशेठ धाडीवाल यांचे किराणा दुकानापर्यंत ते श्री. गुलाबशेठ धाडीवाल यांचे घर ते श्री. मल्लाव यांची गिरणीचे बाजूने बोळातून मेन रोडपर्यंत समोरील मोकळ्या मैदान बाजूच्या रस्त्याने श्री. रमेश राठोड यांचे घर ते श्री. बांबा गंगावणे यांचे बिल्डिंगच्या बाजूने कैकाडी महाराज सांस्कृतिक भवन शेजारील बोळातून श्री. लाडेवार यांच्या गिरणीपर्यंत.
(कामाठीपुरा मधील काही भाग, कैकाडी आळी, साळुंखे मळा, रम्यनगरी, प्रोफ़ेसर कॉलनी, ढोरआळी, कुंभार आळीचा काही भाग, मुंबई बाजारचा काही भाग, साईनगरचा काही भाग)
________________________________________
प्रभाग क्रमांक २
घोडनदी पासून (विट भट्टी परिसर) मधून पुर्वेकडील बाजूने कुंभार घाट ते एसटीपी प्लांट ते हल्दी मोहल्ला मदरसा ते आनंद स्टील सेंटर ते मौलाना अब्दुल कलाम आझाद कमान ते लकी मटन दुकानाच्या पश्चिम बाजूने बालाजी सुपर मार्केट ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्तर बाजूला ते शिवसेवा पतसंस्था ते श्री. खांडरे घर ते विठ्ठल मंदिर ते शाळा क्र.५ ते अभंग इत्री दुकानासमोरील रस्त्याने श्री. स्वप्नील शिंदे यांचे घर ते घोडनदी.
(कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपुरा, हल्दी मोहल्ल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार)
________________________________________
प्रभाग क्रमांक ३
बकरकसाब मशिद समोरील श्री मुनीर पटेल यांचे घर ते उत्तर बाजूने (रस्त्या पर्यंत श्री. कदम यांचे घर ते श्री. घोड़के यांचे गिरणी पर्यंत ते डॉ. थोरात दवाखाना शेजारील बोळा पर्यंत (मागील बोळातून श्री. इंगळे यांचे घर (मागील व समोरील बाजूने) गेंदाबाई चौक मधील डॉ. परदेशी यांचे बिल्डींग पर्यंत चौकातील समोरील बाजूने श्री. एस.जे. मुथा यांचे घर ते श्री. राजू परदेशी यांचे हलवाई दुकान थे बाजूने श्री. कोठारी चाळ पर्यंत श्री. पोटे वकील यांचे घर ते श्री. सुंदर परदेशी यांचे घर ते. रस्ता श्री पटेकर यांचे घर ते (पश्चिम बाजूने) पडीक ओपन थिएटर ते फकीर मोहल्ला जूने कब्रस्तान कोप-या पर्यंत ते समोरील नवीन ब्लिडींग च्या रस्त्याने शनी मंदीर बाजूने नदी पर्यंत ते SIP प्लॉन्ट पर्यंत समोरील बाजूने मदारी बस्ती सार्व. शौचालय मागील बाजूने श्री. रेवाजी उबाळे यांचे घर ते श्री. प्रवीण जगताप यांचे घरा पर्यंत समोरील श्री. जाऊदीन काझी यांचे घर ते बोळातून श्री. नजीर काझी यांचे घर ते श्री. बाबरभाई शेख यांचे घर से श्री. मुनीर पटेल यांचे घर
(सोनार आळी, मारुती मंदीर परिसर, अष्टविनायक सोसा., खांडरे आळी, भाजीबाजार, जूना अंडे बाजार, फकीर मोहल्ला, लाटे आळी भाजी बाजार कढील भाग, सुभाष चौक, गेंदाबाई चौक)
________________________________________
प्रभाग क्रमांक ४
सरदार पेठ मधील लोढा यांचे घर ते श्री. शेळके यांचे दुकान पर्यंत ते बाजूने बोळातून आयेशा मंजिल ब्लिडींग पर्यंत समोरील आंबेडकरनग ररस्त्याने न.प. शाळा क्र.१ पर्यंत रस्त्याने मुस्लीम
कब्रस्तान पर्यंत शनी मंदीर समोरील रस्त्याने नदी पर्यंत नदी किना-याने (दक्षिण बाजूने) ते हद्द सतराकमानी मूल ते नदी किना-याने पाचर्णे मळ्या पर्यंत मागील बाजूने घोडोबा मंदीर समोरील टेकडी पर्यंत (पुर्वेकडील बाजूने) गोलेगांव रोडने बायपास वात्सल्य हॉस्पिटल ते मार्व्हल सोसा. ते समाजकल्याण वस्तीगृहाच्या मागील बाजूने पुणेनगर बायपास ते सतरा कमानीपर्यंत ते मंदिलकर वीटभट्टी ते जुना पुणे नगर रोड ते बी.जे. कॉर्नर लजीज हॉटेल ते जनता मेन्स पार्लर ते शेळके किराणा दुकान ते चर्च ते वैष्णवी मेडिकल ते लोढा यांचे घर, जूनी नगरपालिका कार्यालय ते डॉ परदेशी यांचे घरा पर्यंत ते शेजारील बोळातून मारुतीमंदीर ते सावंत यांचे घर रस्त्याने श्री. बेग यांचे घरासमोरील धोत्रे यांचे घरा पर्यंत ते परिधान क्लॉथ पर्यंत ते श्री. लोढा यांचे घर.
(सरदार पेठ मागील बाजू, मारुती आळी काही भाग, चर्च जवळील भाग, आंबेडकरनगर, कब्रस्तान, सुशिला पार्क, आदीनाथ नगर (खारा मळा) अमरधाम, पंचायत समिती कार्यालय परिसर, PWD कार्यालय परिसर, पांजर पोळ, भुजबळ मळा, ढोमे मळा, पाचर्णे मळा, घोडोबा मंदीर समोरील पाचर्णे वस्ती, सुरंजनगर, शिवाजीनगर, माईल सोसायटी
___________________________________'''''
प्रभाग क्रमांक ५
बायपास गोलेगांव कडे जाणा-या रस्त्याजवळील
समाजकल्याण होस्टेल लगत असलेली झोपडपट्टी ते पुणे नगर बायपास रोडने (उउतरबाजूने) पांचर्णे मळा उड्डाण पुलापासून ते सतरा कमानी पूल पोलीस स्टेशन तो गवळी वीटभट्टी ते वेदांता हॉस्पिटल ते तहसील कार्यालय ते शासकीय धान्य गोदाम ते बागवान नगर पर्यंत ते एसबीआय नाला ते इंद्रधनुष्य ईमारत ते पाचुंदकर घर ते चव्हाण यांच्या घरापासून डॉ. शेळके साहेब घर ते सुर्यकांत पलांडे कॉलेज ते पुणे नगर बायपास गोलेगाव उड्डाणपूल ते बायपास झोपडपट्टी
(महादेवनगर, संपूर्ण जोशी वाडी, विठ्ठल नगर, MSEB कॉलनी, पोलीस लाईन, तहसिल कार्यालय परिसर, अष्टविनायक ईमारत, स्टेट बॅन्क कॉलनीचा काही भाग, बायपास झोपडपट्टी)
_______________________________________
प्रभाग क्रमांक ६
PWD कॉलनी से बीजे कॉर्नर कॉलेज रोडने श्री. गिरे यांचे घरा पर्यंत ते बाजूच्या रस्त्याने पुणे नगरच बायपास रोड गणेश नगर पर्यंत, गणेश नगर ते मेडिकल कॉलेज होस्टेल (पुणे-नगर रस्ता) तेव गोडसे बिल्डींग ते इंद्रधनुष्य ईमारत ते दत्त मंदिर ते संपूर्ण बागवान नगर ते हॉटेल मार्बल इन ते बीजे कॉर्नर ते स्टेट बॅन्क ऑफ इंडीया (बागवाननगर,PWD वसाहत, जाधव मळा, बी जे कॉर्नर, गणेश नगर, संपूर्ण गुजरमळा, एसबीआय कॉलनीचा काही भाग)
________________________________________
प्रभाग क्रमांक ७
यशवंत कॉलनी मागील रस्ता (उत्तरबाजू) रयत शाळा संपूर्ण परिसर रयत शाळा मैदान ते रस्त्या पर्यंत न.प. शाळा क्र.४ समोरील बाजूने श्री. दिलीप थोरात दादा यांचे घर ते श्री तांबेदादा यांचे घर ते श्री. सरोदेदादा यांचे घर ते श्री पिंगळे दादा यांचे घर समोरील ग्रामिण रुग्णालय ते गीतानगर समोरील बाजूने श्री बुलाख यांचे घर ते वळसंगे हु हॉस्पीटल ते पोस्ट ऑफिसची उजवी भिंत ते श्री देशमुख यांचे घर ते विध्याधाम प्रशाला ते कोर्टा मागील कोप-या पर्यंत श्री. पडवळसर यांचे घरापर्यंत ते संपूर्ण कुकडी वसाहत (कॉलेज समोरील रस्त्याने) यशवंत कॉलनी पर्यंत
(यशवंत कॉलनी, रयत शाळा, सैनिक सोसा., जिजामाता सोसा, शिवाजी सोसा., करंजूले वस्ती, गिता नगर, कुकडी वसाहत, रेव्हेन्यू कॉलनीचा काहीभाग, कोर्ट परिसर, वसंतराव नाईक नगर)
________________________________________
प्रभाग क्रमांक ८
मुंबई बाजार डंबे नाल्यातील बाबरभाई यांच्या घरास स 'टेलर पासून गेंदाबाई चौकातील पुजारी यांचे घराच
मागील बाजूने डॉ. थोरात दवाखाना पर्यंत आडत बाजार मागील बाजूने मुरलीधर मंदीर पर्यंत फॅशन पर्यंत समोरील बाजूने दक्षिणेकडील सरदार पेठ जूने होमगार्ड ऑफिस (मामाजीची नवीन ब्लिडींग पर्यंत समोरील सारोळकर यांची इमारत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री. शेख यांचे घरा पर्यंत ते मारुती मंदीर बोळातून रस्त्यापर्यंत समोरील बाजूने नगरपरिषद दवाखाना ते पुणे नगर रोडने नगरपरिषद प्रसुतीगृह ते मुळे हॉस्पीटल ते रस्त्याने (उत्तर बाजूने) श्री कोठारी यांचे कापड दुकान ते समोरील पोस्ट ऑफिसची उजव्या बाजूची भिंत ते पाठकसर यांचे घर ते कटारिया यांचे टायपिंग दुकान ते श्री. नवले दादा यांचे घर ते श्री. थोरात दादा यांचे घर समोरील बाजूने संपूर्ण शांतीनगर रस्त्याने मधूबन शेजारील इमारती पर्यंत समोरील एस टी बस्थानक व डेपो समोरील नाका नं.२ उताराने डॉ. गवारी हॉस्पीटल ते श्री. अशोक संघवी यांचे गॅरेज पर्यंत बोळातून बावरभाई यांचे घरा पर्यंत
(डंबेनालाआडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ दक्षिण बाजू पुणे नगर रोड, रेव्हेन्यू कॉलनी काही भाग, शांती नगर, एस टी डेपो परिसर)
________________________________________
प्रभाग क्रमांक ९
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतील बाजू ते वायकर यांच्या घरापासून ते सय्यद बाबा मज्जीद, संपूर्ण सय्यद बाबा नगर ते शशिकांत माने यांच्या दुकानाच्या पश्चिमेला नगरपरिषद पूर्व पाण्याची टाकी देवीचे मंदिराच्या उत्तर बाजूला चौधरी किराणा दुकान ते श्री. अहिरे यांचे घर ते दक्षिणेला मल्लाव गिरणीसमोरील मंदिर आतील बाजूने पूर्वेला कपिल मल्लाव घर ते गणेश टिंबर मार्ट ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूने संपूर्ण सिद्धार्थनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते दक्षिण बाजूला पुणे नगर रोड ने कृषी उत्पन्न बाजार समिती
(साईनगर, काची आळी, सय्यद बाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती)
________________________________________
प्रभाग क्रमांक १०
अग्निशमन ईमारत ते इसवे नगर दक्षिण बाजूने ढोबळे यांचे गाळे ते सह्याद्री डेयरीपर्यंत ते हॉटेल प्रतिकच्या पूर्वेकडे पुणे-नगर रोड ते नियोजित नगरपरिषद शॉपिंग सेंटर ते संपूर्ण इंदिरानगर ते मा. आमदार श्री. अशोक पवार यांचे घर ते रयत शाळेचे मैदान ते पश्चिम बाजूला संपूर्ण छत्रपती कॉलनी ते संपूर्ण गोपाळ वस्ती ते रयत शाळेची मैपाठीमागील बाजूने एम एस ई बी सर्व्हिस स्टेशन ते पाण्याची टाकी रोड ने नवीन मार्केट यार्ड ते वाडा वसाहत संपूर्ण पुणे नगर रोडने पांजरपोळ मोकळी जागा ते सर्टिफाईड शाळा ते अग्निशमन केंद्र
(एम एस ई बी सर्व्हिस स्टेशन, नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरानगर, बीसी हौसिंग सोसायटी, नवीन नगरपरिषद प्रशासकीय ईमारत, → अग्निशमन केंद्र, इसवे नगर, पाबळ फाटा)
_________________________________
प्रभाग क्रमांक ११
कामाठीपुरा श्री. शब्बीरभाई सय्यद यांचे घर ते श्री बढे कामाठी यांचे घर तेश्री पोपट गाडेकर यांचे घर पाबळ रस्त्याने समोरील बाजूने संपुर्ण एस टी कॉलनी ते मोतीनाला ते. पाषाणमळा बायपास पर्यंत ते समोरील नाल्याने पाषाण मळा, ते बायपासने श्री दत्त मंदीर परिसर पर्यंत बाजूने न.प. जलशुध्दी करण केंद्र पर्यंत खालील बाजूच्या रस्त्याने पारधी वस्ती पर्यंत श्री मोरे यांचे घरा पर्यंत ते नवीन मार्केट वार्ड च्या मिती पर्यंत वरील डोंगरा वरुन संपूर्ण प्रितम प्रकाश नगर ते पुणे नगर रोडने (पश्चिम बाजूने) सर्टीफाईड स्कूल ते नक्षत्र ब्लिडींग पर्यंत ते श्री शब्बीरभाई सय्यद यांचे घरा पर्यंत.
(कामाठी पुरा, एस टी कॉलनी, श्री हाईटस, आनंद सोसायटी, खिश्चन दफन भूमी परिसर, सर्टीफाईड स्कूल परिसर, पवार मळा, मंगलमूती नगर, गादीया मळा, पाषाण मळा, बायपास रोड, दत्त मंदीर परिसर, मिल्ल वस्ती, पारधी वस्ती, जलशुध्दीकरण केंद्राजवळील झोपडपट्टी, प्रितमप्रकाश नगर, मामाजीचा मळा)
______________________"_________________
प्रभाग क्रमांक १२
हुडको कॉलनी मधील बांडे यांचे दुकान ते न.प. स्वच्छता प्रेरण उद्यान ते बायपास ते उड्डाणपूलं खालून बाफणा मळा ते दिघे मळा, ते घोडोबा मंदीर पर्यंत ते गोलेगांव रोडने पुणे नगर बायपास पर्यंत समोरील बाजूने डायमंड प्लाझा सोसा. बाजूच्या रस्त्याने संजिवनी हॉस्पीटल पर्यंत ते श्री. नामदेवराव घावटे यांचे दुकान केंद्रा पर्यंत समोरील कॉलेज समोरील रोडने हुडको कॉलनी मधील श्री. संजय बांडे यांचे दुकाना पर्यंत.
(संपुर्ण हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, फार्मसी कॉलेज, बाफणा मळा, दिघे मळा, बोरा मळा, शिक्षक कॉलनी परिसर, साई ग्रार्डन परिसर, डायमंड प्लाझा सोसा. गोलेगांव रोड पश्चिमे कडील बाजू, घोडोबा मंदीर परिसर)
हा क्यू आर कोड स्कॅन करूनही पाहू शकता प्रारूप प्रभाग रचना