शिरूर (प्रतिनिधी) –
शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्याधाम प्रशाला यांनी यंदा २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात १० वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेचा एकूण निकाल ९९.७८% इतका लागला असून, ४५६ पैकी ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ आहे.
शाळेतील प्रथम ५ विद्यार्थी:
वैदेही विशाल झावरे – ४९३/५०० (९८.६०%)
सोहम मनोज गाजरे – ४९२/५०० (९८.४०%)
जय उमेशराव पंडित – ४८९/५०० (९७.८०%)
दर्शन संतोष वेताळ – ४८८/५०० (९७.६०%)
प्रांजल प्रकाश शेलार – ४८७/५०० (९७.४०%)
विषयवार प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी:
मराठी:
हर्षदा संजय ढगे – ९६ गुण
संस्कृत:
वैदेही विशाल झावरे, जय उमेशराव पंडित, सोहम मनोज गाजरे,
अनुष्का लक्ष्मण जगताप, अंतरा संतोष शिर्के – प्रत्येकी ९९ गुण
हिंदी-संस्कृत:
सुष्टी नवनाथ बोऱ्हाडे, अशोक गजानन लांडे, ओम शंकर खैरे,
प्रतिक्षा गणेश चौधरी, ओंकार इंद्रभान घेगडे, यशांजली भाऊसो जगदाळे – प्रत्येकी ९६ गुण
हिंदी:
श्वेता गोरख बामणे – ९१ गुण
पुष्कराज निलेश शेळके
इंग्रजी:
वैदेही विशाल झावरे – ९७ गुण
गणित:
सोहम मनोज गाजरे – १०० गुण
हर्षदा संजय ढगे, श्रीनिवास अशोक गाजरे
विज्ञान:
जय उमेशराव पंडित – ९९ गुण
सामाजिक शास्त्र:
जय उमेशराव पंडित – ९९ गुण
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम राखत विद्याधाम प्रशालेने पुन्हा एकदा यशाची शिखरं गाठली आहेत.
– मुख्याध्यापक, विद्याधाम प्रशाला, शिरूर