शिरूर श्रीराम सेना शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        श्रीराम सेना आयोजित शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 
        श्रीराम सेनेची नुकतीच शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे आज बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
       नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश जाधव हे हलवाई चौक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिरूर शहरातील अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा हिरेरिने सहभाग असतो.
       श्रीराम सेनेच्या वतीने निवड झाल्या बद्दल सर्व कार्यकर्त्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आभार मानून तिथीप्रमाणे 17 मार्च रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!