शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचे उपसरपंच दत्ता गिलबिले यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंचांवर 
अज्ञात तरुणाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
          हा प्राणघातक हल्ला झाला असून दत्ता गिलबिले असे माजी उपसरपंचाचे नाव असल्याचे समजते.
      या हल्यात त्यांच्या मानेवर वार करण्यात आले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर येथील माजी उपसरपंच यांच्या घराजवळच एका अंदाजे ३५ वर्षाच्या इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची बोलले जात.
       गंभीर जखमी झालेले माजी उपसरपंच यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून या घटनेची गंभीर दाखल घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला असून , परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवले आहे. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!