शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत आठ दारुअड्ड्यांवर छापे

9 Star News
0
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत आठ दारुअड्ड्यांवर छापे
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, दामोदर होळकर, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, लखन शिरसकर, महिला पोलीस शिपाई नेहा जाधव यांनी शिक्रापूर, सणसवाडी, धानोरे, कोरेगाव भीमा येथे दारू अड्ड्यांवर छापे टाकत सणसवाडी येथे छापे क्रांती अनिल नानावत वय ४८ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, सुमन सुब्रमण्यम मन्नावत वय ३० वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, निखील शांतीलाल शेरावत वय २१ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर छापे टाकत दारूसाठ जप्त करत शिक्रापूर येथे सावित्री दिलीप कर्मावत वय ३८ वर्षे रा. रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, धानोरे येथे हॉटेल जेधेवाडा येथे अभिषेक सुभाष जेधे वय २१ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, कोरेगाव स्मशानभूमी जवळ पंकज रामराव शिंदे वय ३५ वर्षे रा. व रियाज शेरखान शेख वय ३४ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर तर शिक्रापूर बजरंगवाडी येथील हॉटेल मातोश्री बजरंगवाडी येथे वामन रामजी कानगे वय ६० वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या वर छापे टाकत त्यांच्या जवळील दारुसाठा जप्त करत सर्वांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!