असोसिएशन ऑफ क्लिनिक्ल्स लॅब्रोरटरी ॲनालिस्ट ॲंन्ड प्रॅक्टिशनर्स निवडणुकीत ॲकलॅब एकता पॅनेलने १7 पैकी 17 जागा मिळवित परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
 असोसिएशन ऑफ क्लिनिक्ल्स लॅब्रोरटरी ॲनालिस्ट ॲंन्ड प्रॅक्टिशनर्स महाराष्ट्र पुणे या संघटनेची पुणे जिल्हा संचालक मंडळ व पदाधिकार  निवडीचे निवडणूक नुकतीच झाली . त्यात ॲकलॅप  एकता पॅनेलने 17 पैकी 17 जागा मिळवित  परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला .
सदर निवडणूकीत पॅनेल प्रमुख रघुनाथ भोंगळे व  शिरुरच्या समर्थ लॅबचे उदय  हिंदूराव शिंदे , मोहन मेटकरी , अरविंद जरांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकीत एकता पॅनल चे सर्व 17 उमेदवार विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - शहराध्यक्षपदी दिलीप पोकळे ,
ग्रामीण अध्यक्षपदी  -मोहन मेटकरी 
उपाध्यक्षपदी -  सुधीर भालेराव व राजेंद्र रणमोडे 
सचिवपदी - किशोर चव्हाण  खजिनदारपदी- दत्ता पायमोडे 
जिल्हा संचालक पदी-.
उदय हिंदूराव  शिंदे ( शिरुर ) ,अजय राऊत  (पिंपरी चिंचवड) रुपेश खेडेकर (मावळ) भाऊसाहेब थोरात ( जुन्नर )
उज्वला शेंडगे  ( कोथरूड ) मनीषा पाटील  (इंदापूर ),. आशिष नहाटा  ( दौंड )शहाजी खराडे  ( बारामती)
. सचिन सातपुते  ( इंदापूर ), सुनिता आगवणे ( सासवड) वंदना नाझीरकर (बारामती )


 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!