शिरूर येथील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील १५ हून आधिक शाळांमधील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

9 Star News
0
शिरुर दिनांक ( प्रतिनिधी ) 
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून ,या स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता विविध कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेच असल्याचे मत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट यांनी व्यक्त केले.
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून ,या स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता विविध कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेच असल्याचे मत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रमेश कर्नावट यांनी व्यक्त केले.
        यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान शिरुर  यांच्या वतीने शिरुर शहरातील १५ हून आधिक शाळांमधील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंताचा सत्कार समारंभ शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेमधील कार्यक्रमात करण्यातआला .
            यावेळी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा , पोपटलाल ओस्तवाल , प्रशासकीय आधिकारी दिंडे , नगरपालिकेचे आधिकारी दत्तात्रेय बर्गे ,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळचे माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , नीलेश खाबिया, मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी वात्सल्य सिंधु फाउंडैशनच्या उषा वाखारे , जनाबाई मल्लाव , मनसेच्या डॉ. वैशाली वाखारे , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर , आम आदमी पक्षाचे ॲड . सुभाष जैन , व्यवसायिक सुभाष गांधी, कन्हैय्यालाल दुगड ,राजू शेजवळ ॲड सतीश गवारी , प्रा.विलास आंबेकर , मध्यकांत पानसरे , माधव मुंडे , योगेश महाजन , नीलेश नवले , शकिल सौदागर , रुस्तुम सय्यद , व्यवसायिक सोमनाथ जगताप , प्रितेश फुलडहाळे , मुख्याध्यापक संजय वाघ , संतोष चव्हाण ,गंगाधर तोडमल आदी यावेळी उपस्थित होते .
            यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा , इंद्रजित कळमकर , शिक्षक अशोक मानमोडे , इंजिनिअर्स वसंत बेंद्रे , मैड आदीनी मनोगत व्यक्त केली . प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . ते म्हणाले की गरजू विद्यार्थ्याना दरवर्षी प्रतिष्ठानचा माध्यमातून वह्या , शालोपयोगी साहित्य देण्यात येते . शहरातील नगरपरिषद शाळा , विद्याधाम प्रशाला ,मनशांती छात्रालय , रयत शाळा , जीवन विकास मंदिर सह विविध शाळांमधील विद्यार्थ्याना शालेय साहित्य देण्यात येते त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले जाते . गुणवंत विद्यार्थ्यांच्या ही सन्मान केला जातो . या कार्यक्रमात वर्ग १ आधिकारी म्हणून निवड झालेले डॉ . सुहास मैड , न्यूरो सर्जन डॉ . चेतन गवारी , शिक्षक रोहित कदम , श्रावणी बारवकर , मॅनेंजर कुणाल क्षीरसागर , नुपूर खांडरे , गीत गादिया , शरयु कोठारी , दमयंती निकम , समृध्दी दुगड , वैभव जामदार ,प्रणव घोरपडे आदी गुणवंताचा विशेष सन्मान करण्यात आला . आभार बाळासाहेब झोडगे यांनी मानले . शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेमधील कार्यक्रमात करण्यात आले .
            यावेळी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा , पोपटलाल ओस्तवाल , प्रशासकीय आधिकारी दिंडे , नगरपालिकेचे आधिकारी दत्तात्रेय बर्गे ,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळचे माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , नीलेश खाबिया, मावळाई प्रकाशनचे डॉ . सुभाष गवारी वात्सल्य सिंधु फाउंडैशनच्या उषा वाखारे , जनाबाई मल्लाव , मनसेच्या डॉ. वैशाली वाखारे , मनसेचे माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर , आम आदमी पक्षाचे ॲड . सुभाष जैन , व्यवसायिक सुभाष गांधी, कन्हैय्यालाल दुगड ,राजू शेजवळ ॲड सतीश गवारी , प्रा.विलास आंबेकर , मध्यकांत पानसरे , माधव मुंडे , योगेश महाजन , नीलेश नवले , शकिल सौदागर , रुस्तुम सय्यद , व्यवसायिक सोमनाथ जगताप , प्रितेश फुलडहाळे , मुख्याध्यापक संजय वाघ , संतोष चव्हाण ,गंगाधर तोडमल आदी यावेळी उपस्थित होते .
            यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा , इंद्रजित कळमकर , शिक्षक अशोक मानमोडे , इंजिनिअर्स वसंत बेंद्रे , मैड आदीनी मनोगत व्यक्त केली . प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले . ते म्हणाले की गरजू विद्यार्थ्याना दरवर्षी प्रतिष्ठानचा माध्यमातून वह्या , शालोपयोगी साहित्य देण्यात येते . शहरातील नगरपरिषद शाळा , विद्याधाम प्रशाला ,मनशांती छात्रालय , रयत शाळा , जीवन विकास मंदिर सह विविध शाळांमधील विद्यार्थ्याना शालेय साहित्य देण्यात येते त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले जाते . गुणवंत विद्यार्थ्यांच्या ही सन्मान केला जातो . या कार्यक्रमात वर्ग १ आधिकारी म्हणून निवड झालेले डॉ . सुहास मैड , न्यूरो सर्जन डॉ . चेतन गवारी , शिक्षक रोहित कदम , श्रावणी बारवकर , मॅनेंजर कुणाल क्षीरसागर , नुपूर खांडरे , गीत गादिया , शरयु कोठारी , दमयंती निकम , समृध्दी दुगड , वैभव जामदार ,प्रणव घोरपडे आदी गुणवंताचा विशेष सन्मान करण्यात आला . आभार बाळासाहेब झोडगे यांनी मानले .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!