भारतीय पत्रकार संघ( असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट AIJ) संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी पत्रकार प्रवीण कुंडलिकराव गायकवाड यांची नियुक्ती

9 Star News
0
शिरूर, दिनांक प्रतिनिधी 
         भारतीय पत्रकार संघ( असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट AIJ) संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी शिरूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण कुंडलिकराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        या नियुक्तीचे पत्र भारतीय पत्रकार संघ "AIJ" चे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय उपाध्यक्ष रविंद्र नेरकर यांच्या शिफारशीने तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम. एस. शेख यांच्या अनुमतीने व लिगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे यांच्या सहमतीने व प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या सुचनेनुसार गायकवाड यांना नियुक्तीपत्र दिले आहे. ही नियुक्ती दोन वर्षासाठी
केली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!