शिरूर दिनांक प्रतिनिधी
गंगा एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरूर शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष येवले यांनी दिली आहे.
दहावी बोर्डाच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचे ३३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पुढीप्रमाणे
कु. वैष्णवी संतोष सिदनकर ४७५ गुण ९५.४०टक्के,
कु. जयश्री संतोष दिवटे ४७० गुण,९४.००%
चि .आदित्य गोरक्ष जाधव ४७० गुण,९४.००%
कु. प्रतीक्षा संदीप पवार ४६१ गुण ९२.२०%
कु. प्राप्ती दत्तात्रय वायकर ४४६ गुण ८९.२०%
कु. संस्कृती राजेंद्र बांगर ४४५ गुण ८९.००%
कु. संचिता नानासाहेब ढोबळे ४४५ गुण ८९.००%
विषयवार प्रथम विद्यार्थी
कु. वेदिका समाधान घोटेकर मराठी ९६
कु. वैष्णवी संतोष सिदनकर इंग्रजी ९०
कु. वैष्णवी संतोष सिदनकर हिंदी संस्कृत ९६
कु. जयश्री संतोष दिवटे हिंदी संस्कृत ९६
कु. वैष्णवी संतोष सिदनकर गणित ९८
कु. प्रतीक्षा संदीप पवार विज्ञान ९५
चि. आदित्य गोरक्ष जाधव समाजशास्त्र ९५
कु. वैष्णवी संतोष सिदनकर समाजशास्त्र ९५
कु. जयश्री संतोष दिवटे समाजशास्त्र ९५
विद्यालयाचा सलग तीन वर्ष एस.एस.सी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा १००% निकाल लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा . राजाराम घावटे व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष येवले,प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.