डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी दिली आहे.
शाळेत समृद्धी पडोळे प्रथम क्रमांक, साहिल लंके द्वितीय क्रमांक,अनुष्का औटी तृतीय क्रमांक य पटकावला आहे .
शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार, समन्वयक अक्षता दिवेकर, शिक्षिका सुनिता सरोदे, प्रिया नरवडे, सोनाली लोखंडे, अमोल वाघमारे यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.