शिरूर येथील वळसंगे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
शिरूर येथील वळसंगे हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

        दि.१७ मे रोजी शिरूर रेव्हेन्यू कॉलनी येथील 
      वळसंगे हॉस्पिटल व मॅनकांईड या औषथ कपनीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन व संघ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते.

           वळसंगे हॉस्पिटलने गेली सहा वर्षापासून रुग्णसेवेत असून,रुग्णाची काळजी आपलेपणाने करण्याची परंपरा कायम ठेवत ६ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिर घेऊन साजरा केला असून रक्तदान हे श्रेष्ठदान" ही भावना लक्षात ठेवून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून वळसंगे हॉस्पिटल सहकार्य केले असून या सर्व रक्तदात्यांचे आभार वळसंगे हॉस्पिटलचे डॉ. आशिष वळसंगे यांनी मांनले.
 
       सर्व रक्तदात्यांचे वळसंगे हॉस्पिटलचे डॉ आशिष वळसंगे व डॉ स्नेहा वळसंगे यांनी मनापासुन आभार व्यक्त केले.नगर येथील अष्टविनायक रक्तपेढी सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले.
      वळसंगे हॉस्पिटलच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना प्रशस्त्रीपत्र व मिल्टन कंपनीची स्टील बॉटल भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!