IPL अंगकृष रघुवंशी चा धमाका, दिल्ली विरुद्ध वादळी अर्धशतक

9 Star News
0

 देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा आणि आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सर्वात युवा खेळाडू असलेल्या अंगक्रिश रघुवंशी याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. अंगक्रिश याने अर्धशतकी खेळी दरम्यान तोडफोड खेळी करत चौफेर फटकेबाजी केली. अंगक्रिशने 25 बॉलमध्ये 25 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक ठोकलं. अंगक्रिशने आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं.



पहिल्याच डावात अर्धशतक

अंगकृशने 29 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. मात्र अंगकृशला त्या सामन्यात बॅटिंग मिळाली नाही. मात्र त्यानंतर अंगकृशने कारकीर्दीतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध अर्धशतक ठोकून आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलंय. अंगकृशच्या या खेळीनंतर केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरुख खान यानेही थंब दाखवत दाद दिली.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!