सासवड शहर येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार
*मा.सौ.सुनेत्राताई अजितदादा पवार* यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना बारामती लोकसभा क्षेत्रातील पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये सहभागी असल्याने महायुतीचे बारामती सह सर्व लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना जाहीरसभा, कोपरासभा, बैठका घेवून बारामती लोकसभा मतदारसंघातून रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या एक लाख मतांनी सौ.सुनेत्राताई अजितदादा पवार यांना निवडून आणण्याची घोषणा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
*लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब* यांनी आज सासवड येथे केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती बाबाराजे जाधवराव, निलेशजी जगताप , उत्तम बाप्पू धुमाळ, किरन भाऊ तावरे , दिगंबर दुर्गुडे सर,विराज काकडे , प्रदीप जगताप , चंद्रकांत भाऊ खोमणे , बिट्टू तात्या भांडवलकर, विष्णू अप्पा चव्हाण, सुधीरजी दादा नाईक, गणपत अण्णा शितकल , गंगाराम जाधव सर , लालासाहेब भंडलकर,अशोक चव्हाण , निलेश भाऊ जाधव, सुजाता ताई जाधव , तुकाराम आप्पा भांडवलकर,साहेबराव जाधव , राहुल भाऊ चव्हाण , समीर भाऊ चव्हाण , विलास आडके, बापूसाहेब मोकाशी , खंडू भाऊ जाधव , निलेश भाऊ भंडलकर,उमाजी भाऊ जाधव यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, बारामती लोकसभेतील पुरंदर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.