शिरूर दिनांक ४ प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय गणेश गौतम घावटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन नेत्र तपासणी शिबिरात 400 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व शांताई डोळ्यांच्या हॉस्पिटल शिरूर यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्व. गणेश गौतम घावटे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या शिबिरामध्ये शिरूर पंचक्रोशी मधुन तरुण, वृद्ध महिला,महिला, मुले सर्वांनी याचा लाभ घेतला .
शिरूर मधील शांताई डोळ्यांचे हॉस्पिटल चें नेत्रतज्ञ डॉ .राहुल घावटे यांनी या शिबिरात तपासणी करून रुग्णांना योग्य सल्ला देऊन सवलतीच्या दारात रुग्णांची शसक्रिया ही करण्याची घावटे यांनी सांगितले.
यावेळी या शिबिरास अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून भेटी दिल्या आज 400 पेक्षा ही जास्त लोकांनी याचा लाभ मिळाला.
यावेळी स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच अध्यक्ष - मंगेश घावटे यांनी डॉ राहुल घावटे यांचा सन्मान केला
यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्या शोभनाताई पाचंगे, गीता आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शिरूर शहर अध्यक्षा डॉ स्मिता कवाद, अनुपमा दोषी, राणी शिंदे छाया हारदे डॉ वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, संगीता रोकडे, अर्चना गायकवाड, सुनंदा घावटे, गौतम घावटे ,बाळकृष्ण कर्डिले , माजी उपसरपंच तुषार दसगुडे, सागर नरवडे बंटी जोगदंड रमेश चव्हाण उमेश घावटे सुभाष पोटघन अनेक मान्यवर उपस्थित होते. रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी नेत्रतज्ञ राहुल दादा घावटे व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थितचे संस्थेच्या वतीने आभार