शिक्रापुरात उन्हाळ्यात भागणार वाटसरुंची तहान भैरवनाथ मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प व वॉटर कुलर लोकार्पण

9 Star News
0
शिरूर 
 (  प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. येथील भैरवनाथ मंदिरामध्ये भाविक तसेच वाटसरुंची पाण्याची गरज ओळखून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याचे पाण्याची सोय व्हावी या हेतूने उद्योजक सुनील मांढरे यांनी भैरवनाथ मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प व वॉटर कुलर बसवून दिला आहे असून त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले,
 याप्रसंगी भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मांढरे, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, सचिव दिलीप कोठावळे, नवनाथ सासवडे, अंकुश घारे, बाबुराव साकोरे सर, केशवराव वाबळे, विजय मांढरे, गणेश चव्हाण, रमेश पवार, अनिल गायकवाड, कुंडलिक खेडकर, बाबा खरपुडे, महेश पवार, सुरेश थिटे, सतीश घाडगे, पिंटू मांढरे, विकास मांढरे, शंकर शिर्के, किसन शिर्के यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते, यावेळी भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने सुनील मांढरे यांचे आभार मानण्यात आले.

फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे जलशुद्धीकरण प्रकल्प व वॉटर कुलरचे लोकार्पण करताना पदाधिकारी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!