शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी करिता ३ लाख १ हजार ९५६ मतदार ... जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गण निहाय मतदार पहा

9 Star News
0

 

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी करिता ३ लाख १ हजार ९५६ मतदार ... जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गण निहाय मतदार पहा 


शिरूर प्रतिनिधी 

     शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी करिता १ लाख ४८ हजार ५१८ महिलातर १ लाख ५३ हजार ४२५ पुरुष व १३ इतर असे एकूण ३ लाख १ हजार ९५६ मतदार असून, पाबळ जिल्हा परिषद गटात ४६ हजार ६२० सर्वाधिक मतदार तर पंचायत समितीच्या केंदुर गणात २३३३०सर्वाधिक मतदार आहेत.

      याकरिता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी कारेगाव येथील वखार महामंडळाचे गोडाऊन येथे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे.

     या निवडणुकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषद ७ गटातील मतदान पुढील प्रमाणे 

१) कवठे यमाई ४२६९०

२) न्हावरा ४३२४१

३) रांजणगाव गणपती ४११२१

४) पाबळ ४६६२०

५) शिक्रापूर ४०७४७

६) तळेगाव ढमढेरे ४३६७७

७) मांडवगण फराटा ४३६९०

शिरूर तालुक्यातील १४ पंचायत समितीच्या गण गणनिहाय मतदान पुढील प्रमाणे 

२७)टाकळी हाजी २०७२८

२८)कवठे यमाई २१९६२

२९) शिरूर ग्रामीण. २२७६५

३०) न्हावरा २०४७६

३१) रांजणगाव गणपती २०७३२

३२) कारेगाव. २०३८९

३३) पाबळ २३२९०

३४) केंदुर. २३३३०

३५) शिक्रापूर २११५९

३६) सणसवाडी. १९५८८

३७) तळेगाव ढमढेरे २३०८१

३८) रांजणगाव सांडस. २०५९६

३९) वडगाव रासाई. २२२५४

४०) मांडवगण फराटा. २१४३६


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!