शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषदेचे ७ गटातून २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणातून ४६ उमेदवार निवडूक रिंगणात

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषदेचे ७ गटातून २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणातून ४६ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत.


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

      शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद ७ गटातून २९ जणांनी व पंचायत समिती निवडणुकी १४ गणातून ५६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली असून अनेक भागात आता तिरंगी व चौरंगी लढती होणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हापरिषदेचे ७ गटातून २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणातून ४६ उमेदवार निवडूक रिंगणात आहेत.

       तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकत्र लढत असून एकच घड्याळ चिन्ह घेतले आहे परंतु अनेक ठिकाणी राष्ट्रवादी मध्ये कुरघोडी झाली असलेचे दिसून आले आहे.

        तर शिक्रापूर जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम आबाराजे मांढरे, भाजपाच्या अधिकृत उमेदवार कुसुम बाळासाहेब खैरे, न्हावरे जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या तृप्ती सरोदे, मांडवगण गटातून 16 उमेदवारांपैकी बारा उमेदवारांनी माघार घेतली असून त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे  

 घोडगंगा चे माजी संचालक सुधीर फराटे यांनी माघार घेतली आहे. आज सकाळपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर तहसील कार्यालय आवारामध्ये मोठी गर्दी करण्यात आली होती सर्वात पक्षाचे कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार व इतर उमेदवारांना सुरू असलेली मनधरणी दिसून आली.

 कवठे यमाई जिल्हा परिषद गट 

      राजेंद्र पोपटराव गावडे भाजपा, दामू धोंडीबा घोडे राष्ट्रवादी काँग्रेस सुभाष रामचंद्र पोकळे शिवसेना शिंदे गट, बाळासाहेब अंकुश डांगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

न्हावरे जिल्हा परिषद गट 

       मालती बाबुराव पाचर्णे भाजपा, वृषाली बबन वाळके राष्ट्रवादी काँग्रेस, 

रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट 

         स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांच्या भाजपा, ज्योती मानसिंग पाचुंदकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 

पाबळ जिल्हा परिषद गट 

        विकास शिवाजीराव गायकवाड भाजपा, प्रफुल्ल काळुराम शिवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 

शिक्रापूर जिल्हा परिषद गट 

       मोनिका नवनाथ हरगुडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीमा त्रिनयन कळमकर अपक्ष,

तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट 

         रेखा मंगलदास बांदल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सारिका राहुल करपे शिवसेना शिंदे, दिपाली राहुल गव्हाणे भाजपा. रेश्मा जयेश शिंदे अपक्ष 

मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट 

        दादासो गणपत फराटे अपक्ष, मच्छिंद्र शिवराम गदादे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सचिन बंडू शेलार भाजपा, सुजाता अशोकराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

पंचायत समिती गण व त्यातील उमेदवार पुढील प्रमाणे 

टाकळीहाजी पंचायत समिती गण 

     सुनिता बाळकृष्ण कड भाजपा, संगीता दामोदर दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रगती आशिष निश्चित शिवसेना शिंदे, पवित्रा नवनाथ शेलार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 

कवठे यमाई पंचायत समिती गण 

       कांचन राजेंद्र सांडभोर भाजपा, माधुरी विलास थोरात शिवसेना शिंदे, शिल्पा अतुल थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जयश्री भाऊसाहेब लंघे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 

शिरूर ग्रामीण पंचायत समिती गण 

       उज्वला विजय भोस भाजपा, स्वाती विठ्ठल घावटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 

न्हावरा पंचायत समिती गण 

        सागर बाळासाहेब खंडागळे भाजपा, दीपक गीताराम पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 

रांजणगाव गणपती पंचायत समिती गण 

     महेश निवृत्ती फंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सागर शिवाजी देवकर भाजपा , संदीप शिवाजी सोनवणे अपक्ष

कारेगाव पंचायत समिती गण 

       मनीषा सतीश पाचंगे भाजपा, अक्षय रसीक नाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, निर्मला शुभम नवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,

पाबळ पंचायत समिती गण 

       वंदना प्रकाश पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीपक सुरेश खैरे भाजपा 

केंदूर पंचायत समिती गण 

       अशा संपत साकोरे भाजपा, मनीषा रघुनाथ भवार बहुजन समाज पक्ष, सुचेता रोहन थिटे

, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

शिक्रापूर पंचायत समिती गण 

         रामराव बबन सासवडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पंढरीनाथ बबन गायकवाड भाजपा 

सणसवाडी पंचायत समिती गण 

       मनीषा संपत गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , कोमल सत्यनारायण ढेरंगे अपक्ष, मीना शिवाजी ढेरंगे अपक्ष 

तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गण 

       शोभा महेश ढमढेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विद्या राजेंद्र भुजबळ भाजपा , चेतना जयकुमार ढमढेरे शिवसेना शिंदे,

रांजणगाव सांडस पंचायत समिती गण 

        हनुमंत बापू काळे, भाजपा, विजय सोमनाथ रणथिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नितीन कैलास रणदिवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , राजेंद्र बाबासो पवार अपक्ष 

वडगाव रासाई पंचायत समिती गण 

        पोपट महादेव शेलार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माऊली पोपट पाटोळे भाजपा, रणजीत दिनकर पाडळे वंचित बहुजन आघाडी, विकास ज्ञानदेव शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , संतोष मनोहर पटेकर अपक्ष, नानासाहेब किसनराव सोनवणे अपक्ष 

मांडवगण फराटा पंचायत समिती गण 

         स्वाती शिवाजी मचाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शोभा नाना वराळे भाजपा, संगीता किशोर फराटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिपाली महेंद्र नागवडे 

   












 






   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!