आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूरने राखली 100% निकालाची परंपरा
शिरूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी एकूण 108 विद्यार्थी माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी बसली होती पैकी 108 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम राखली.
गुणवत्ता निहाय निकाल पाहता
90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 25 विद्यार्थी तर 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 24 विद्यार्थी तसेच 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 28 विद्यार्थी असा आहे.
प्रथम क्रमांक
केतन ज्ञानेश्वर सोनवणे– ९६.६०%
द्वितीय क्रमांक:
केतकी नंदकिशोर पाटील– ९६.००%
तृतीय क्रमांक:
श्लोक संतोष ठोसर– ९४.२०%
चतुर्थ क्रमांक (सामायिक):
कादंबरी गोपीनाथ पवार – ९३.८०%
पीयूष सुरेंद्र आढाव– ९३.८०%
पंचम क्रमांक:
इशान अविनाश शेळके– ९३.४०%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच व त्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा,सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे सभासद धरमचंदजी फुलफगर, उद्योगपती प्रकाशजी धारिवाल व शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु यांनी अभिनंदन केले.