स्वराज्य रक्षकधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त

9 Star News
0


शिरूर प्रतिनिधी 

     शिरूर येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी शिरूर पाच कंदील चौक येथे बलिदान सभा आयोजित केली होती आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी प्रास्ताविक केले

     शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे जनता दलाचे संजय बारवकर सतीश धुमाळ प्रकाश थोरात माजी नगरसेविका मायाताई गायकवाड सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागरकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड नितीन गायकवाड लौकिक बोरा एल आर देशमुख.हुडको कृती समितीचे शैलेश जाधव,आशिष भोजने मोरया प्रतिष्ठानचे तुषार मांडगे,किरण फलके,महेश सातकर,प्रवीण मापारी,राष्ट्रवादी (sp)युवक अध्यक्ष अमित शिर्के,शरद जामदार शिवसेनेचे नितीन जामदार बजरंग दल चे अजिंक्य तारू,शेखर भंडारी,आप्पासाहेब पठारे स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे शोभा परदेशी, नम्रता गवारे,प्रथमेश चाळके, प्रफुल उबाळे, शुभम जाधव, आदित्य घाटगे,शाम थोरात,सागर ढवळे,योगेश घोडेस्वार, संकेत जामदार निलेश पांडे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान कुरुंद चे सतीश गायकवाड,लहू गायकवाड,आशिष उबाळे कैलास घाटगे सिद्धेश्वर बगाडे शंकर जामदारउद्योजक संदीप बियाणी,राहुल निकुंभ,शशिकला काळे,सविता बोरूढे, माया गायकवाड,स्वाती थोरात,वैशाली गायकवाड,प्रीती बनसोडे,निर्मला ढोकले,सुजाता माथेकर,सुनीता डोंगरे छाया गायकवाड, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे यांनी यांनी अभिवादन सभेची सांगता केली

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!