शिरूर शहरातील फेड बँकेचे कर्मचारी,व्हल्युअर, फ्रीलांसर यांनी इतर असे एकूण २७ जणांनी बनावट कागदपत्रे देऊन कुठली चौकशी नकारता बँकेची फसवणुक केल्या प्रकरणी २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
.दिगबंर संदीपान फुले (वय 30 वर्षे, धंदा नोकरी (सिनीअर मॅनेजर), रा ठि फ्लॅट कंमाक 106, आय बिल्डिंग, गंगा कुंज सोसायटी, कळसगांव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी प्रितम घोलप, शत्रुजंय साटणकर, रूद्रा इन्टरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ, व्हल्युअर सागर लोढा, फ्री लानसर म्हणून काम करणारा आदेश सांळुखे (रा इनामगाव ता शिरूर जि पुणे )आणि कर्जधारक व सह कर्जधारक, उत्तम तुकाराम नांदरे सुनिता उत्तम नांदरे, राहुल दत्तात्रय शिंदे , दत्तोबा विष्णू शिंदे, प्रकाश मोहन धारकर, अक्षय प्रकाश धारकर, रविंद्र तात्याबा शिंदे, कल्पना रविंद्र शिंदे, प्रशांत अनिल गरूड, योगिता प्रशांत गरूड, गौरव बाबासाहेब नंदखिळे, बाळासाहेब रामचंद्र नंदखिळे
प्रतिभा संतोष कोंडे, संतोष बाळासाहेब कोंडे, रूषिकेश बाबूराव शिंदे, सपना रूषिकेश शिंदे, अक्षय अशोक गरूड, शोभा अशोक गरूड,शिवाजी ज्ञानदेव कोंडे , मंगल शिवाजी कोंडे (सर्व रा. गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे ), अजित जालिदंर गवळी
अश्विनी अजित गवळी (दोन्ही रा बाभूळ सर तालुका शिरूर जि पुणे) यांच्यावर फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ ते २२ मे २०२४ या दरम्यान वरील कर्ज प्रकरणे ही आमच्या बँकेचे कर्मचारी प्रितम घोलप, शत्रुजंय साटणकर, रूद्रा इन्टरप्रायजेसचे अजिंक्य रसाळ, व्हल्युअर सागर लोढा, फ्री लानसर म्हणून काम करणारा आदेश सांळुखे (रा इनामगाव ता शिरूर जि पुणे )आणि कर्जधारक व सह कर्जधारक, उत्तम तुकाराम नांदरे सुनिता उत्तम नांदरे, राहुल दत्तात्रय शिंदे , दत्तोबा विष्णू शिंदे, प्रकाश मोहन धारकर, अक्षय प्रकाश धारकर, रविंद्र तात्याबा शिंदे, कल्पना रविंद्र शिंदे, प्रशांत अनिल गरूड, योगिता प्रशांत गरूड, गौरव बाबासाहेब नंदखिळे, बाळासाहेब रामचंद्र नंदखिळे
प्रतिभा संतोष कोंडे, संतोष बाळासाहेब कोंडे, रूषिकेश बाबूराव शिंदे, सपना रूषिकेश शिंदे, अक्षय अशोक गरूड, शोभा अशोक गरूड,शिवाजी ज्ञानदेव कोंडे , मंगल शिवाजी कोंडे (सर्व रा. गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे ), अजित जालिदंर गवळी
अश्विनी अजित गवळी (दोन्ही रा बाभूळ सर तालुका शिरूर जि पुणे) यांनी संगणमत व कट करून गाव नमुना 8,गांवठाण प्रमाणपत्र व कर पावती ही बनावट कागदपत्र बनवून कर्ज प्रकरणासाठी बँकेमध्ये सादर केली. बँकेचे कर्मचारी यांनी जागेला भेट देताना त्याची खात्री न करता तसेच रूद्रा एंटरप्राइजेस चे अजिंक्या रसाळ व व्हल्युअर सागर लोढा यांनी सत्यता न तपासता खोटे व बनावट अहवाल सादर केले त्यामुळे कर्जदार व सह कर्जदार यानी फेड बँकेकडून गैरमार्गान कर्ज रक्कम १ कोटी २७ लाख ७१ हजार रूपये प्राप्त केले आहे. वरील सर्वांनी आपआपसामध्ये संगनमत व कट करून गैरमार्गाने कर्ज प्राप्त केले व फेड बँकेची फसवणुक केली असूनमी त्यांचेविरूध्द कायदेशीर तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करीत