शिरूर येथे महिलेला मोबाईल वरून मेसेज पाठवून फोटो एडिट करून व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिरत दाखल केली आहे.
निरंजन लाळगे (रा. पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक
१० नोव्हेंबर ते २८नोव्हेंबर पर्यंत आरोपी याने फिर्यादी यांचे व्हाट्सअप वर वेळोवेळी मेसेज करून फिर्यादी यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच फिर्यादी यांचे फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे असल्याने आरोपी निरंजन लाळगे याच्यावर पुणे मंग आता बोला दाखल करण्यात आला अजून पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहे.