शिरूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरच्या २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

9 Star News
0
शिरूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरच्या २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
शिरूर प्रतिनीधी 
             शिरूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरने सर्वाधिक पदके मिळवली असून, २२ विद्यार्थी खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड झाली अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे यांनी दिली आहे.
         विजय खेळाडू पुढील प्रमाणे 
१००मीटर धावणे वयोगट (१९)प्रथम - रोहन घावटे
,२०० मीटर धावणे (वयोगट १४)द्वितीय आर्यन जाधव,तृतीय - साद तांबोळी ,लांब उडी (वयोगट १९) प्रथम- सोहम बोरुडे , तृतीय क्रमांक- स्पर्श लाडाने, तिहेरी उडी (वयोगट १९) प्रथम- सोहम बोरुडे ,गोळा फेक(वयोगट १७) द्वितीय क्रमांक-आदित्य व्यवहारे ,(वयोगट १९)द्वितीय क्रमांक- ओम ढोबळे ,थाळीफेक (वयोगट १७) द्वितीय क्रमांक- आदित्य व्यवहारे,(वयोगट १९)द्वितीय क्रमांक - ओम ढोबळे, भालाफेक (वयोगट १९) द्वितीय क्रमांक - ओम ढोबळे,४×१०० मीटर रिले (वयोगट १७) साहिल सरोदे साहील, रोहित गावडे , ओम काकडे ,ऋतुराज तांबे ,(वयोगट १९) तृतीय- रोहन घावटे, वेदांत कोल्हे, स्पर्श लाडाणे , प्रणव बांदल ,मुली(वयोगट १९) तृतीय क्रमांक- निकिता कोरके, वेदिका धावडे, तनिष्का चव्हाण, अंजली चव्हाण , लांब उडी (वयोगट १७) प्रथम क्रमांक - जान्हवी वाघमारे , द्वितीय क्रमांक- कोमल बनकर ,लांब उडी (वयोगट १९) प्रथम क्रमांक- वेदिका धावडे , ट्रिपल जंप (वयोगट १९) प्रथम क्रमांक-जान्हवी वाघमारे ,
द्वितीय क्रमांक- कोमल बनकर ,(वयोगट १९) प्रथम क्रमांक- वेदिका धावडे, तृतीय क्रमांक- निकिता कोरके ,१०० मीटर धावणे (वयोगट १९) द्वितीय क्रमांक-वेदिका धावडे , २०० मीटर धावणे(वयोगट १९) तृतीय क्रमांक- पायल कोरके ,गोळा फेक(वयोगट १७)
प्रथम क्रमांक- सायली सातव,४०० मीटर धावणे (वयोगट १७)द्वितीय क्रमांक- जान्हवी वाघमारे ,थाळी फेक (वयोगट १४) तृतीय क्रमांक- श्रावणी रासकर, भाला फेक (वयोगट १७) द्वितीय क्रमांक- सायली सातव.
या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रिडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रिडा स्पर्धा प्रमुख भास्कर करंजुले, संदीप तानवडे, संतोषकुमार देंडगे, हरी पवार, हरीभाऊ भुसारे, संदीप यादव, गोपाळ कुल, कल्पना भोगावडे, पूनम पवार, कल्पना फराटे, ललिता भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंदची फुलफगर तसेच प्रशालेचे प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक दिगंबर नाईक, मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देविकर यांनी अभिनंदन केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!