दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल शिरूर चा निकाल 96.24 टक्के लागला

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरूर  दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल   शिरूर चा  निकाल  96.24 टक्के लागला असल्याची चर्चा मुख्याध्यापक यांनी दिली आहे.
   दहावी बोर्ड परीक्षा 2024 मध्ये शाळेचे 213 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
   विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे- 
 कु.  पूर्वा रविंद्रखुडे 95.20 टक्के,  प्रतिक दत्तात्रय गायकवाड -95.20 टक्के प्रथम क्रमांक.
 दीक्षा शशिकांत नरवडे 94% द्वितीय क्रमांक, 
कु .श्रुतिका संतोष तरटे 93.40टक्के 

डिस्टिंक्शन -55
प्रथम श्रेणी - 56
द्वितीय श्रेणी -71
पास श्रेणी -.  23
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षक यांचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री.जाकिरखान पठाण साहेब, डॉ राहुल घावटे , संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ  मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक
,पर्यवेक्षक ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!