शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने रमजान महिन्याचा निमित्ताने रोजा इफ्तार पार्टी

9 Star News
0
 शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने रमजान महिन्याचा निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
 पोलीस निरीक्षक जोतिराम गुजवंटे , मुस्लिम जमात शिरुरचे अध्यक्ष इक्क्बालभाई सौदागर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव ,पीएसआय एकनाथ गायकवाड ,अल बैतूल माल कमिटीचे फिरोजभाई बागवान , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार ) चे राज्य पदाधिकारी नीलेश खाबिया , शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप , भाजपाचे शहर उपाध्यक्ष प्रवीण मुथ्था ,कैसर मौलाना , मनसेचे संघटक अविनाश घोगरे , ,नंदकुमार पिंजरकर , शकिल खान , फिरोज शिकलगार , सत्तार शिकलगार , राजुद्दीन सय्यद ,संत निळोबाराय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते . पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे म्हणाले की भाईचारा वाढून शहरातील शांतता कायम राहण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत असते . शिरुर शहरात चांगले भाईचराचे वातावरण असून शांतताप्रेमी शहर आहे .दरवर्षी शिरुर मध्ये रोजा इफ्तारीचे आयोजन केले जात असल्याचे ते म्हणाले . जाकिरखान पठाण , रवींद्र सानप , फिरोज बागवान आदीची मनोगते यावेळी झाली .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!